Video : भाऊ कदम यांनी गाडी थांबवून घेतली चाहत्यांची भेट, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांकडून कौतुक, म्हणाले, “देव माणूस…”
‘चला हवा येऊ द्या’ या लोकप्रिय शोमधून आपल्या निरागस हास्याने सर्वांचे मनोरंजन करणारा विनोदी अभिनेता म्हणून भाऊ कदम यांची लोकप्रियता ...