‘चला हवा येऊ द्या’ संपताच भाऊ कदमचा कुटुंबाबरोबर विमान प्रवास, बायकोही दिसते खूपच सुंदर, फोटो शेअर करत म्हणाले…
सिनेसृष्टीतील बरीच कलाकार मंडळी अशी आहेत जी त्यांच्या कामाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढत कुटुंबासह, त्यांच्या मुलांसह वेळ घालवत असतात. ...