“नशेत त्याला कसंही मारतात, इजा करतात अन्…”, जोगेश्वरीमधील कुत्र्याचे हाल पाहून भाऊ कदमांची लेक संतापली, म्हणाली, “त्याची रोजची फरपट…”
मुक्या प्राण्यांवर अत्याचार होत असलेले पाहणे कोणालाच आवडत नाही. मुक्या प्राण्यांना नाहक त्रास देऊन त्यांची मज्जा घेणे ही विकृती गेले ...