“आयुष्यभर टॅक्सी ड्रायव्हरचं काम केलं अन्…”, ७२ लाखाची बीएमडब्ल्यू कार घेतलेली पाहून भरत जाधव यांचे वडील म्हणाले, “पैसे चुलीत घाल पण…”
मराठी सिनेसृष्टीतील बरीच अशी कलाकार मंडळी आहेत ज्यांनी आजवर स्वमेहनतीने शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. ही कलाकार मंडळी अभिनयाचा कोणताही ...