ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे वयाच्या ६७व्या वर्षी निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी, सलमान खानसह अनेक बॉलिवूड कलाकारांबरोबर केले होते काम
अनेक बॉलिवूड व गुजराती चित्रपटांमध्ये दिसलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे आज निधन झाले आहे. त्या ६७ वर्षाच्या होत्या. गेल्या ...