रत्नमाला, कावेरीने दाखवला सानिया आकांक्षाला बाहेरचा रस्ता
आता सानिया आकांक्षाचा अपमान झाल्याने त्या कोणता नवा डाव आखणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.
आता सानिया आकांक्षाचा अपमान झाल्याने त्या कोणता नवा डाव आखणार का हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.
सानिया आणि आकांशा आरतीचं ताट घेऊन येतात तेव्हा राज त्याच्याकडे पाहत म्हणतो, बघताय काय, आई आणि कावेरीचे पाय धुवा.
Powered by Media One Solutions.