Badlapur School Case : “आई म्हणून आमचा जीव टांगणीला”, बदलापूरमधील चार वर्षीय मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी मराठी कलाकार भडकले, म्हणाले, “या देशात…”
Badlapur School Case : कोलकाता येथे ट्रेनी डॉक्टर महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. हे प्रकरण ताजे असतानाच हृदय ...