इरफान खानशी तुलना होत असल्याने नैराश्येत आहे बाबिल खान, अभिनेत्याच्या आईचा मोठा खुलासा, म्हणाली, “त्याच्यावर खूप दबाव…”
दिवंगत बॉलिवूड अभिनेते इरफान खान यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक उत्कृष्ट चित्रपट केले. एक अनुभवी कलाकार म्हणून ते आजही प्रेक्षकांच्या ...