गणरायाच्या दर्शनासाठी अर्पिता खानच्या घरी पोहोचले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सलमान खानसह काढले फोटो, सोशल मीडियावर रंगतेय चर्चा
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम पाहायला मिळतेय. सर्व सामान्यांपासून ते कलाकार मंडळींपर्यंत प्रत्येकजण गणेशाची भक्तिभावाने आराधना करतोय. सर्वत्र गणरायाच्या आगमनाने उत्साहाचे ...