अमेरिकेमध्ये शिकत आहे ऐश्वर्या व अविनाश नारकर यांचा लेक, लेकाबद्दल म्हणाले, “त्याच्याबरोबर काम करायचंय आणि…”
अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडपं आहे. सिनेसृष्टीतील आदर्श जोडपं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गेली अनेक ...