नवऱ्याच्या वाढदिवसाचं जंगी सेलिब्रेशन, ऐश्वर्या नारकरांनी अविनाश यांना केकही भरवला अन्…; फोटो व्हायरल
मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते म्हणजे अविनाश नारकर. १९९४ साली ‘मुक्ता’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अनेक गाजलेल्या ...
