“एखादा कुटुंबीय विचित्र नाचला, त्याला चिडवलंत आता…”, संतोष जुवेकरच्या ट्रोलिंगवर अवधुत गुप्तेची भूमिका, म्हणाला, “कबरीवरच्या बुरशीला…”
Avadhoot Gupte On Santosh Juvekar : 'छावा' चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ लोटला असला तरी आजही या चित्रपटाची सर्वत्र चर्चा ...