‘छावा’ चित्रपटामध्ये औरंगजेबची भूमिका साकारणारा अभिनेता कोण?, टीझर पाहिल्यानंतर प्रेक्षकांना ओळखणंही झालं कठीण
छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ या चित्रपटाचा नवा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून या टिझरने चाहत्यांची उत्कंठा वाढली ...