“सगळं संपल्याची जाणीव झाली आणि…”, ‘ठिपक्यांची रंगोळी’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्याला झाला होता ब्रेन हॅमरेज, म्हणाला, “बरा झालो पण…”
मराठी नाटक, मालिका व चित्रपटांमधुन प्रेक्षकांच्या भेटीला येणारे अभिनेते म्हणजे अतुल तोडणकर. ‘पिंजरा’ व ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकांमुळे अतुल तोडणकर ...