साताजन्माची साथ अपूर्णच! अतुल परचुरेंच्या आजारपणात पत्नी सोनिया यांनी दिला होती खंबीर साथ, स्वत:च सांगितलेली संपूर्ण परिस्थिती
मराठी-हिंदी चित्रपटसृष्टी, रंगमंच आणि टीव्हीवरील मालिका गाजवणारे दिग्गज अभिनेते अतुल परचुरे यांचं सोमवारी संध्याकाळी निधन झालं. ते ५७ वर्षांचे होते. ऑक्टोबर ...