सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा अथर्व सुदामे महिन्याला नक्की किती कमावतो?, म्हणाला, “लग्नानंतर जबाबदारी असतानाही फुल टाइम…”
आपल्या अनोख्या शैलीने तसेच आसपासच्या घटनांवर व परिस्थितीवर मार्मिकपणे भाष्य करण्याचे कौशल्य दाखवत आणि तरुणाईसह सर्व वयोगटांतील लोकांचे मनोरंजन करण्याच्या ...