कलावंत ढोल-ताशा पथकातून आस्ताद काळेची एक्झिट, थेट पोस्ट शेअर करत दिली माहिती, म्हणाला, “माझा काहीही संबंध नाही”
सर्वत्र आता पुन्हा एकदा सणांची रेलचेल सुरु झालेली पाहायला मिळत आहे. अशातच काही दिवसांवर गणेशोत्सव आले आहेत. गणेशोत्सवानिमित्त सर्वत्र धामधूम ...