‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, शरद पवार गटात केला प्रवेश, म्हणाली, “पक्षाने जबाबदारी दिली तर…”
महाराष्ट्रात नुकतेच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यामुळे सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. निवडणूकांच्या आधी राजकीय पक्षांत प्रवेश केला जातो. ...