अशोक शिंदेंना ‘छावा’ चित्रपटाची होती ऑफर, भूमिकेसाठी दिला स्पष्ट नकार, म्हणाले, “नकारात्मक पात्र होतं आणि…”
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला ...