“हा एकट्या अशोकचा सन्मान नाही”, अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर होताच पत्नी निवेदिता सराफ झाल्या व्यक्त, म्हणाल्या, “त्यांना कामापुढे…”
Nivedita Saraf : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या 139 जणांना पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यादरम्यान ...