“मालिका करायचीच नव्हती पण…”, नवी मालिका सुरु होताच अशोक सराफ यांचं वक्तव्य, म्हणाले, “ते धोबीकाम होत जातं…”
महाराष्ट्राचे महानायक ‘महाराष्ट्र भूषण’ म्हणजेच प्रेक्षकांचे लाडके अभिनेते अशोक सराफ लवकरच छोट्या पडद्यावरुन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अशोक ...