भीषण अपघात, काही तास स्ट्रेचरवर पडून अन्…; मरणाच्या दारामधून परतले होते अशोक सराफ, ड्रायव्हरचा मृत्यू झाला आणि…; अंगावर काटा आणणारा प्रसंग
ज्येष्ठ मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची ...