“नाव माहीत नव्हतं मग बोलावलं का?”, अश्नीर ग्रोव्हरचा सलमान खानशी पुन्हा पंगा, म्हणाला, “उगाच ड्रामा केला आणि…”
‘शॉर्क टँक इंडिया' फेम आणि ‘भारत पे’चे सहसंस्थापक अश्नीर ग्रोव्हर कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी अश्नीर ‘बिग ...