Video : अडीच वर्षाच्या मुलीने म्हटला ‘अशी ही बनवाबनवी’चा डायलॉग, निवेदिता सराफांनी शेअर केला व्हिडीओ, डायलॉगची चर्चा
१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या सचिन पिळगावकर दिग्दर्शित ‘अशी ही बनवाबनवी’ या चित्रपटाची क्रेझ आजही कायम आहे. इतकी वर्षे होऊनही आजही ...