Video : थायलंडमध्ये ‘तुला शिकवीन…’च्या टीमने पारंपरिक अंदाजात साजरी केली आषाढी एकादशी, परदेशातही घुमला हरीनामाचा गजर
आज सर्वत्र आषाढी एकादशीचा सोहळा साजरा केला जात आहे. एकादशीनिमित्त सर्वत्र भक्तिमय वातावरण आहे. पंढरपूरची नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली ...