घाबरलेली नजर, हवेलीतील गूढ शांतता आणि…; ‘असंभव’ रहस्यपटातून उलगडणार थरार, मुक्ता बर्वेची दुहेरी भूमिका?
Asambhav movie : सचित पाटील दिग्दर्शित 'असंभव' या चित्रपटाच्या काही दिवसांपूर्वी झळकलेल्या पोस्टरने प्रेक्षकांच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण केले होते. ...

