“माझा नातू माझं स्किट करेल”, अरुण कदम यांचे नातवाविषयी भाष्य, म्हणाले, “मला स्क्रीनवर बघून…”
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ‘लाडका दादुस’ म्हणून घराघरांत पोहोचलेले अभिनेते म्हणजे अरुण कदम. अरुण कदम यांनी आजवर अनेक रिअॅलिटी शोजमधून ...