श्री श्री रविशंकर यांच्या आश्रमात कोर्स करण्यासाठी गेली प्राजक्ता माळी, म्हणाली, “गुरुपूजा पंडित स्वतःला म्हणू शकते कारण…”
अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या चित्रीकरणाच्या व्यस्त श्येड्युलमधून वेळात वेळ काढून ध्यानधारणा करताना नेहमीच पाहायला मिळते. प्राणायाम, योग, ध्यानधारणा, संगीत, सात्विक ...