सासूचे निधन झाल्याचे समजले असतानाही निर्मात्यांकडून हसण्याचे शॉट्स देण्याची विनंती, अर्चना सिंह म्हणाल्या, “माझ्या मनात फक्त…”
मनोरंजन विश्वात काम करत असताना अनेकांना दिलेली कमिटमेंट ही पाळावीच लागते. किंबहुना अनेक कलाकार मंडळी त्यांची ही कमिटमेंट स्वत:हूनच पाळतात. ...