“हवं तर टोल घ्या पण…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीची ट्रॅफिकला वैतागून पोस्ट, म्हणाली, “सकाळी सात वाजता…”
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने टोल माफीची मोठी घोषणा केली. मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर हलक्या वाहनांसाठी ही टोलमाफी आहे. मंत्रिमंडळाच्या ...