“शेवंताबाई शेवंताताई झाली”, अपूर्वा नेमळेकरने घटवलं इतकं वजन, जिममधील फोटो शेअर केल्यानंतर चाहतेही चक्रावले
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ या लोकप्रिय मालिकेमधून सावनी या भूमिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणारी अभिनेत्री म्हणजे अपूर्वा नेमळेकर. अपूर्वाने ‘रात्रीस ...