“आई कुठे…”, फेम प्रसिद्ध अभिनेत्रीने खरेदी केली आलिशान कार, फोटो शेअर करत म्हणाली, “यंदाची दिवाळी…”
सध्या सर्वत्र दिवाळीनिमित्त उत्साहाचं वातावरण असलेलं पाहायला मिळतंय. कलाकार मंडळीही दिवाळीनिमत्त अनेक फोटोस,व्हिडीओस चाहत्यांसह शेअर करताना दिसत आहेत. दिवाळीनिमत्त अनेकांनी ...