“आता खरी कलेक्टर दिसते”, ‘अप्पी आमची कलेक्टर’मधील अप्पीचा नवा लूक पाहून प्रेक्षक खूश, म्हणाले, “एकदम भारी…”
‘झी मराठी’ वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. या वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिकाही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत ...