अमोलच्या आनंदासाठी अप्पी-अर्जुन पुन्हा लग्नबंधनात अकडणार, सुपारीही फुटली, मालिकेच्या नवीन प्रोमोने वेधलं लक्ष
टीव्हीवर प्रदर्शित होणाऱ्या मालिका या प्रेक्षकांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग असतात. काही मालिका त्यांच्या वेगळ्या कथानकामुळे, कलाकारांच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या लाडक्या बनलेल्या ...