पुन्हा प्रेमाने संसार थाटण्यासाठी अप्पी विचारणार, पण अर्जुनचा थेट नकार, नात्यात कटूता येणार?
'झी मराठी' वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची मन जिंकली. मात्र मध्यंतरीच्या काळात मालिकेच्या कथानकामुळे ही मालिका प्रेक्षकांच्या ...