“सगळे अप्पीला का चुकीचं ठरवतात?”, ‘अप्पी आमची…’च्या कथेवरुन भडकले प्रेक्षक, अर्जुनलाच दिला दोष, म्हणाले, “मोठा गुन्हा…”
'झी मराठी' वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' ही मालिका सध्या रंजक वळणावर आली आहे. मालिकेत एकामागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला ...