दुसऱ्यांदा आई-बाबा होणार अनुष्का शर्मा व विराट कोहली, ‘या’ महिन्यात घरी येणार नवा पाहुणा, कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण
एखाद्या प्रसिद्ध किंवा लोकप्रिय व्यक्तीबाबतच्या प्रत्येक अपडेट्ससाठी त्यांच्या चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असते. त्याच्याविषयी सगळेच जाणून घेणे ही चाहत्यांना कायमच आवडत ...