Anuradha Paudwal : अनुराधा पौडवाल यांना लता मंगेशकर पुरस्कार जाहीर, तर नाटक विभागामध्ये विशाखा सुभेदार यांचाही सन्मान
Lata Mangeshkar Award : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत दरवर्षी विविध पुरस्कार जाहीर करण्यात येतात. अशातच यंदाचे म्हणजेच २०२४ चे ...