Video : अयोध्येमध्ये दर्शनासाठी तोंड झाकून गेला सुप्रसिद्ध बॉलिवूड कलाकार, चक्क रामलल्लानेच ओळखलं अन्…; अनुभव सांगत म्हणाला, “जय श्रीराम भाऊ…”
ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेते अनुपम खेर यांनी सोमवारी २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याला हजेरी लावली होती. रामलल्लाच्या राज्याभिषेकानंतर बरीच ...