“एका वर्षात आई गेली अन्…”, हक्काचं घर बघायला आईच नसल्याचं अंशुमन विचारेला दुःख, बोलताना रडू अनावर, म्हणाला, “चाळीत आयुष्य…”
स्वतःच, हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. आणि हे स्वप्न सत्यात उतरावं म्हणून प्रत्येकजण प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसतो. दिवस-रात्र ...