क्रिकेटर अंशुमन गायकवाड यांना बीसीसीआयकडून १ कोटीची मदत जाहीर होताच ‘तुला शिकवीन…’ फेम अभिनेत्याची पोस्ट, म्हणाले, “तंत्रज्ञ कलावंतांसाठी…”
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज अंशुमन गायकवाड सध्या कर्करोगाशी झुंज देत आहेत. त्यांना ब्लड कॅन्सर झाला असून ते लंडनमध्ये उपचार घेत ...