चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आसिम रियाज व हिमांशी खुराना यांचं ब्रेकअप, धर्मामुळे घेतला निर्णय, म्हणाली, “वेगवेगळ्या धर्मामुळे आम्हाला…”
‘बिग बॉस’च्या इतिहासात अशी खूप कमी जोडपी आहेत ज्यांचं नातं शो संपल्यानंतरही टिकून राहतं. त्यापैकी एक जोडपं म्हणजे प्रसिद्ध पंजाबी ...