पुरस्कार स्वीकारताना अंकुश चौधरीला अतुल परचुरेंची आठवण, पाणावले डोळे, म्हणाला, “त्याची खूप आठवण येतेय कारण…”
नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांतून घराघरांत लोकप्रिय झालेला अभिनेता म्हणजेच अंकुश चौधरी. अंकुशला मराठी कलाविश्वातील स्टाइल आयकॉन म्हणून ओळखलं ...