“भावा तिला भांडी घासण्याचा ट्रॉमा आहे”, अंकिता वालावलकरच्या नवऱ्यासाठी नेटकऱ्याची कमेंट, म्हणाली, “तुम्ही येता का?”
यंदाचा 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन चांगलाच गाजला. या पर्वात अनेक सोशल मीडिया इन्फ्ल्युएंसर्सनी सहभाग घेतला होता. यात धनंजय पोवार, ...