Bigg Boss Marathi फेम ‘कोकण हार्टेड गर्ल’ अंकिता वालावलकरचा होणारा नवरा नक्की कोण आहे आणि काय करतो?
‘बिग बॉस मराठी ५’ या शोच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली इन्फ्लूएंसर म्हणजे अंकिता वालावलकर. घरात गेल्यापासून अंकिताच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली ...