…अन् त्या मुलीला बेड मिळवून देण्यासाठी केइएम रुग्णालयात पोहोचली अंकिता वालावलकर, रुग्णाचे नातेवाईक म्हणाले, “शब्द नाहीत…”
‘बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वामधून कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर घराघरांत पोहोचली. सोशल मीडियावर ती रील स्टार म्हणून लोकप्रिय होतीच ...