“माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे आणि…”, ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अंकिता वालावलकर संतापली, म्हणाली, “उगाच भांडण लावत…”
बिग बॉस मराठी'च्या घरात चर्चेत राहिलेल्या काही नावांपैकी एक नाव म्हणजे कोकण हार्टेड गर्ल अंकिता वालावलकर, बिग बॉस मराठीच्या सुरुवातीला ...