“माझं नाव वापरुन व्यवसाय करु नका”, मुंडावळ्या बनवणाऱ्या व्यक्तीवर भडकली अंकिता वालावलकर, म्हणाली, “खोटं बोलून…”
सोशल मीडियावर कलाकारांच्या नावाने अनेक फॅन पेजेस कार्यरत असतात. यापैकी काही फॅन पेजेस हे कलाकारांच्या प्रसिद्धीचे काम करत असतात. त्यांना ...