डीपी व अंकिता वालावलकरने होणाऱ्या नवऱ्यासह आर्या जाधवला दिलं बर्थडे सरप्राइज, रॅपर खुश, म्हणाली, “जीजू आणि…”
‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला. या सीझनमध्ये घरातील नियम मोडण्यापासून ते हिंसक होण्यापर्यंत सदस्यांकडून सीमा पार ...