“तोही याच इंडस्ट्रीमधला आणि…”, होणाऱ्या नवऱ्याबाबत अंकिता वालावलकरने अखेर सांगितलं, म्हणाली, “लवकरच लग्न…”
Ankita Walavalkar On Relationship : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वातील कोकण हार्टेड गर्लच्या एण्ट्रीने साऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अंकिताच्या येण्याने ...